अक्कलकोट तालुक्यातील अक्कलकोट, मैंदर्गी, दुधनी नगरपरिषद निवडणूक २०२२ आरक्षण सोडत प्रांताधिकारी सुमित शिंदे, तहसिलदार बाळासाहेब शिरसट व मुख्याधिकारी सचिन पाटील यांच्या उपस्थितीत सोमवारी ( दि. १३) दोन लहान मुलांच्या हस्ते चिठ्ठी काढून जाहीर करण्यात आली.
अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील अक्कलकोट, मैंदर्गी, दुधनी नगरपरिषद निवडणूक २०२२ आरक्षण सोडत प्रांताधिकारी सुमित शिंदे, तहसिलदार बाळासाहेब शिरसट व मुख्याधिकारी सचिन पाटील यांच्या उपस्थितीत सोमवारी ( दि. १३) दोन लहान मुलांच्या हस्ते चिठ्ठी काढून जाहीर करण्यात आली. यामध्ये अनुसूचित जाती महिलांकरिता प्रभाग क्र.४ व प्रभाग क्र.११ तर प्रभाग क्र. ९ अनुसूचित जाती सर्वसाधारणकरिता आरक्षित झाले आहेत. एकूण १२ प्रभागात १३ महिला, ११ पुरुष व अनुसूचित जाती सर्वसाधारणकरिता आरक्षित झाल्याने यंदा अक्कलकोट नगरपरिषदेत पुरुषांपेक्षा महिला अधिक निवडून येणार असल्याने महिलाराज येणार यात काय शंका नाही.
-प्रभागनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे
प्रभाग क्र.१ : अ सर्वधारण महिला, ब सर्वसाधारण,
प्रभाग क्र.२ : अ सर्वसाधारण महिला, ब सर्वसाधारण,
प्रभाग क्र.३ : अ सर्वसाधारण महिला, ब सर्वसाधारण,
प्रभाग क्र.५ : अ सर्वसाधारण महिला, ब सर्वसाधारण,
प्रभाग क्र.६ : अ सर्वसाधारण महिला, ब सर्वसाधारण,
प्रभाग क्र.७ : अ सर्वसाधारण महिला, ब सर्वसाधारण,
प्रभाग क्र.८ : अ सर्वसाधारण महिला, ब सर्वसाधारण,
प्रभाग क्र.१० : अ सर्वसाधारण महिला, ब सर्वसाधारण,
प्रभाग क्र.१२ : अ सर्वसाधारण महिला, ब सर्वसाधारण महिला, क सर्वसाधारण.
-मैंदर्गी नगर परिषद
प्रभाग क्र.१ : अ सर्वसाधारण महिला, ब सर्वसाधारण,
प्रभाग क्र.२ : अ सर्वसाधारण महिला, ब सर्वसाधारण,
प्रभाग क्र.३ : अ सर्वसाधारण महिला, ब सर्वसाधारण, \
प्रभाग क्र.४ : अ अनुसूचित जाती राखीव, ब सर्वसाधारण महिला,
प्रभाग क्र.५ : अ अनुसूचित जाती महिला, ब सर्वसाधारण,
प्रभाग क्र.६ : अ सर्वसाधारण महिला, ब सर्वसाधारण,
प्रभाग क्र.७ : अ सर्वसाधारण महिला, ब सर्वसाधारण,
प्रभाग क्र.८ : अ सर्वसाधारण महिला, ब सर्वसाधारण,
प्रभाग क्र.९ : अ सर्वसाधारण महिला, ब सर्वसाधारण,
प्रभाग क्र.१० : अ सर्वसाधारण महिला, ब सर्वसाधारण.
-दुधनी नगर परिषद
प्रभाग क्र.१: अ अनुसूचित जाती, ब सर्वसाधारण महिला,
प्रभाग क्र.२ : अ सर्वसाधारण महिला, ब सर्वसाधरण,
प्रभाग क्र.३ : अ अनुसूचित जमाती, ब सर्वसाधरण महिला,
प्रभाग क्र.४ : अ सर्वसाधारण महिला, ब सर्वसाधरण,
प्रभाग क्र.५ : अ सर्वसाधारण महिला, ब सर्वसाधरण,
प्रभाग क्र.६ : अ सर्वसाधारण महिला, ब सर्वसाधारण,
प्रभाग क्र.७ : अ अनुसूचित जाती महिला, ब सर्वसाधारण,
प्रभाग क्र.८ : अ सर्वसाधारण महिला, ब सर्वसाधारण,
प्रभाग क्र.९ : अ सर्वसाधारण महिला, ब सर्वसाधारण,
प्रभाग क्र. `१० : अ सर्वसाधारण महिला, ब सर्वसाधारण.