माहुली ग्रामस्थांनी राेखली वाहतूक ; सातारा-पंढरपूर मार्गावर अपघातात युवतीचा मृत्यू

सातारा-पंढरपूर महामार्गावर संगमनगर ते माहुली परिसर या दरम्यान झालेले रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट स्वरूपाचे आहे. येथील मार्गावर एकोणीस वर्ष युवतीचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधार्थ माहुली परिसरातील सुमारे अडिचशे नागरिकांनी सातारा पंढरपूर महामार्ग मंगळवारी दोन तास रोखून धरला यामुळे राज्य महामार्गावर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या. आंदोलनकर्त्यांच्या भावना तीव्र होत्या.

  सातारा : सातारा-पंढरपूर महामार्गावर संगमनगर ते माहुली परिसर या दरम्यान झालेले रस्त्याे काम अत्यंत निकृष्ट स्वरूपाे आहे. येथील मार्गावर एकोणीस वर्ष युवतीा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. या घटने्या निषेधार्थ माहुली परिसरातील सुमारे अडिशे नागरिकांनी सातारा पंढरपूर महामार्ग मंगळवारी दोन तास रोखून धरला यामुळे राज्य महामार्गावर लांब लांब वाहनां्या रांगा लागल्या. आंदोलनकर्त्यां्या भावना तीव्र होत्या. जिल्हा प्रशासनाा एकही अधिकारी पहिल्या अर्ध्या तासात उपस्थित नव्हता. सरते शेवटी प्रांत सुधाकर भोसले यांनी माहुली ग्रामस्थांे निवेदन स्वीकारत या संदर्भात तातडीने बैठक बोलवण्याे आश्वासन दिले. दरम्यान दिशा घोरपडे या युवतीा येथील महामार्ग परिसरात स्पीड ब्रेकरवर गाडी आदळून दुर्दैवी अपघात झाला होता. या घटने्या निषेधार्थ माहुली ग्रामस्थांनी मंगळवारी सकाळी दोन तास पंढरपूर राज्यमहामार्गावर रास्ता रोको केला.

  आंदोलना्या पहिल्या टप्प्यात शहर पोलिसांनी आंदोलकांी समजूत घालून वाहतूक सुरू करण्याा प्रयत्न केला, मात्र आपल्या मागणीवर आंदोलनकर्ते ठाम होते. सरते शेवटी जिल्हा प्रशासना्या वतीने प्रांत सुधाकर भोसले घटनास्थळी दाखल झाले. या प्रश्नासंदर्भात तातडीने बैठक जिल्हाधिकाऱ्यां्या उपस्थितीत घेण्याे आश्वासन त्यांनी दिले. ग्रामस्थांनी तोंडी आश्वासने नको, लेखी आश्वासन द्या आणि संबंधितांवर गुन्हे दाखल करा, अशी जोरदार मागणी केली. वाहतूक पोलिसांनी आंदोलनानंतर येथील महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली, मात्र सुमारे दीड तास वाहतुकीी प्रंड कोंडी झाली होती.

  महामार्गाे काम निकृष्ट दर्जाचे
  सातारा पंढरपूर महामार्गा्या विस्तारीकरणाे काम हैद्राबाद येथील कंपनी मेघा इन्फ्रास्ट्रक्र यांना देण्यात आले आहे. हे काम गेल्या ार वर्षापासून अत्यंत संत गतीने सुरू आहे. बॉम्बे रेस्टॉरंट ौक ते माहुली यादरम्यान्या रस्त्याे काम झाले असले तरी संगम माहुली परिसरातील महामार्गाे काम अत्यंत निकृष्ट दर्जाे झाल्याा ग्रामस्थांा आरोप आहे.

  ठेकेदार कंपनीला काळ्या यादीत टाका
  संबंधित ठेकेदार कंपनीला काळ्या यादीत टाकावे व सदोष बांधकाम करणाऱ्यांना तातडीने त्यां्यावर गुन्हे दाखल व्हावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. रस्त्या्या दुतर्फा वाहना्या लांब लांब रांगा लागल्याने परिस्थिती अडणीी बनली होती