संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

सातारा तालुक्यातील आरफळ येथे एकाने गळफास घेऊन आत्महत्या (Man Suicide in Satara) केली. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर सातारा तालुका पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. 

    सातारा सातारा तालुक्यातील आरफळ येथे एकाने गळफास घेऊन आत्महत्या (Man Suicide in Satara) केली. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर सातारा तालुका पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

    याबाबत सातारा तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शुक्रवार २३ जूनला साडेआठ वाजण्याच्या पूर्वी आरफळ येथील विनायक जयसिंग पवार (वय ७०) या व्यक्तीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबतची माहिती संजय पवार यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात दिली.

    दरम्यान, विनायक पवार यांनी आत्महत्या का केली याबाबतची माहिती अद्याप मिळू शकली नाही. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.