‘नवभारत Lockdown Vibes -2’ मध्ये आज ५.०० वाजता एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष मंगेश कराड साधणार संवाद

‘नवभारत Lockdown Vibes -2’ मध्ये आज ५.०० वाजता एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष मंगेश कराड नवभारतच्या फेसबुक पेजच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. कोरोनाच्या

 ‘नवभारत Lockdown Vibes -2’ मध्ये आज ५.०० वाजता एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष मंगेश कराड नवभारतच्या फेसबुक पेजच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शिक्षण क्षेत्राचे भविष्य कसे असेल याविषयी मंगेश कराड मार्गदर्शन करणार आहेत. नवभारतच्या फेसबुक पेजवर तुम्ही त्यांना प्रश्न विचारू शकता.

नवभारतच्या फेसबुक पेजची लिंक – https://www.facebook.com/enavabharat/