Beed district froze

महाराष्ट्र थंडीची लाट आली आहे. बीड जिल्हाही थंडीने गारठला आहे. मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात सूर्यदर्शन झालेले नाही(Beed district froze nrvk).

    बीड : महाराष्ट्र थंडीची लाट आली आहे. बीड जिल्हाही थंडीने गारठला आहे. मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात सूर्यदर्शन झालेले नाही(Beed district froze nrvk).

    जिल्ह्यात सर्वत्र धुक्याची चादर पसरली आहे. तापमानात मोठी घट झाल्यानं नागरिक शेकोटीचा आधार घेताना दिसून येत आहेत. ग्रामीण भागात सर्वात कमी नीचांकी तापमानाची नोंद झाली असून पडणारी थंडी रब्बी पिकांना आधार ठरत.

    मात्र, थंडीचा जोर वाढत असल्याने अति थंडीने पिकांचं नुकसान देखील होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी, असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले.

    हे सुद्धा वाचा
    • 2022