जेल मध्ये बसून झोल! बीडच्या कैद्याने जेलमधूनच 5 देशांतील लोकांना घातला कोट्यवधींचा गंडा; पोलिस तपासात धक्कादायक महिती उघड

मूळचा बीड येथील रहिवासी असलेला आणि एका गुन्ह्याखाली मध्यप्रदेशातील कारागृहात शिक्षा भोगत अमर अनंत अग्रवालने कारागृहातूनच विविध देशांतील लोकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचे उघड झाले आहे(Beed prison inmate inflicts billions on people from 5 countries; Police investigation reveals shocking information).

    बीड : मूळचा बीड येथील रहिवासी असलेला आणि एका गुन्ह्याखाली मध्यप्रदेशातील कारागृहात शिक्षा भोगत अमर अनंत अग्रवालने कारागृहातूनच विविध देशांतील लोकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचे उघड झाले आहे(Beed prison inmate inflicts billions on people from 5 countries; Police investigation reveals shocking information).

    विशेष म्हणजे, कारागृह प्रशासनातील दोन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्याकडून जबरदस्तीने काम करवून घेतल्याच आरोप या गुन्हेगाराने पोलिसांकडे दिलेल्या जबाबात नोंदवला आहे.

    हवालाच्या माध्यमातून फसवणुकीचे पैसे वळवल्याचेही समोर आले आहे. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असून अनेकांची चौकशी सुरु आहे. मध्यप्रदेश सायबर पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करीत आहेत.