In Beed, a buffalo gave birth to an eight-legged red cow

आजपर्यंत आपण चार, पाच किंवा सहा पायापर्यंतचे रेडकू, गाय पाहिल्या असतील. मात्र, बीडच्या एका शेतकऱ्याच्या म्हशीला चक्क चक्क ८ पायाचे रेडकू जन्मल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. बीडच्या पाटोदा तालुक्यात असणाऱ्या करंजवन येथील शेतकरी परमेश्वर जानकीराम खाडे यांची म्हैस गाभण होती(In Beed, a buffalo gave birth to an eight-legged red cow calaf).

    बीड : आजपर्यंत आपण चार, पाच किंवा सहा पायापर्यंतचे रेडकू, गाय पाहिल्या असतील. मात्र, बीडच्या एका शेतकऱ्याच्या म्हशीला चक्क चक्क ८ पायाचे रेडकू जन्मल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. बीडच्या पाटोदा तालुक्यात असणाऱ्या करंजवन येथील शेतकरी परमेश्वर जानकीराम खाडे यांची म्हैस गाभण होती(In Beed, a buffalo gave birth to an eight-legged red cow calaf).

    आज तिला नर जातीचे एक धड आणि ८ पाय असलेले रेडकू जन्मले आहे. तर यादरम्यान डॉक्टरांपुढे म्हैस वाचवण्यासाठी मोठा प्रश्न निर्माण झाला होता.

    मात्र, पशुवैद्यकीय अधिकारी बळीराम राख, डॉ.नरेंद्र जावळे यांच्यासह कर्मचारी व ग्रामस्थांच्या मदतीने म्हशीला वाचविण्यात यश आले, मात्र रेडकू मृत पावले आहे. दरम्यान, हे ८ पायाचे रेडकू जन्मल्याने परिसरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

    हे सुद्धा वाचा
    • 2022