motor cycle in river

वराई तालुक्यातील आगर नांदूर(Agar Nandur) या गावच्या नदीला पूर(Flood) आला आहे. गावचा संपर्क तुटला आहे. या नदीच्या पाण्यातून तीन तरुणांना मोटार सायकल(Motor Cycle Drowning) नदी पलीकडे नेण्याचं धाडस चांगलंच अंगलट आलं आहे.

    बीड: बीड(Beed) जिल्ह्यात मध्यरात्री झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला आहे. दरम्यान गेवराई तालुक्यातील आगर नांदूर(Agar Nandur) या गावच्या नदीला पूर(Flood) आला आहे. गावचा संपर्क तुटला आहे. या नदीच्या पाण्यातून तीन तरुणांना मोटारसायकल(Motor Cycle Drowning) नदी पलीकडे नेण्याचं धाडस चांगलंच अंगलटीला आलं आहे.

    पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने मोटारसायकल वाहून गेली आहे. हे तिन्ही तरुण थोडक्यात बचावले आहेत.पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने मोटारसायकल वाहून गेली असली तरी या तिघांच्या प्रसंगावधानामुळे त्यांचा जीव वाचला आहे.