Pankaja Munde Dasara Melava | Live : पंकजा मुंडे यांच्या भाषणाला सुरुवात, महिलांवर अत्याचार होत असतात त्यावर जबाब विचारायचा नाही का? | Navarashtra (नवराष्ट्र)
ट्रेंडिंग टॉपिक्स
ब्रेकिंग न्यूज़
लाईव ब्लॉग
अंतिम अपडेट2 महीने पहले

Live : पंकजा मुंडे यांच्या भाषणाला सुरुवात, महिलांवर अत्याचार होत असतात त्यावर जबाब विचारायचा नाही का?

ऑटो अपडेट
द्वारा- Mayur Sawant
कंटेन्ट रायटर
15:13 PMOct 15, 2021

असा रांगडा सोहळा देशात कुठे होत नसेल - पंकजा मुंडे

तुमच्या प्रेमासमोर माझी झोळी कमी पडली

असा रांगडा सोहळा देशात कुठे होत नसेल 

सत्ता नाही म्हणून मेळावा नको, असं कोण म्हणालं

हेलिकॉप्टरमधून उतरायचं आणि बैलगाडीत बसायचं

सामान्य माणसांच्या विकासासाठी काम करायचं आहे.

तुम मुझे कब तक रोकोगे, पंकजा मुंडे यांची शेरोशायरी

भगवान गडाचं आणि पोलिसांचं नातं खूप जुनं

लोकांना ऊर्जा देण्यासाठी हा मेळावा

पंकजाताई घरात आहेत म्हणून काही जण खूश आहेत

माझ्या घराचे दरवाजे तुमच्यासाठी 24 तास उघडे आहेत

दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात मदत द्या

जर वेळ आली तर तुमच्यावरुन जीवही ओवाळून टाकेन 

मंदिरापासून ते हॉस्पिटल्स स्वच्छ ठेवण्याचा संकल्प

 

14:53 PMOct 15, 2021

रासप नेते महादेव जानकर यांचं भाषण सुरू

आमची औलाद भीक लागणारी अजिबात नाही

आजची शक्ती पंकजांच्या शक्ती, तुमची  ताकद हीच आमची युक्ती

पंकजा ताई मी तुम्हाला कधीही सोडणार नाही, तुम्ही वाघासारख्या आहात आणि तुमच्या पाठिशी मी नेहमीच उभा राहिन

गोपीनाथ  मुंडे नसते तर मी गुरे राखत बसलो असतो

नेता विकत घेता येत नाही

दुसरी लोकं मुखवटा घेऊन तुमच्याकडे येतील

आम्ही सत्तेसाठी लाचार आणि गद्दार होणार नाही

माझी  विनंती आहे, आपला नेता ओळखायला शिका

14:40 PMOct 15, 2021

खासदार प्रीतम मुंडे यांच्या भाषणाला सुरुवात

आजचा दसरा मेळावा हा भगवान बाबांच्या दसऱ्याचा मेळावा आहे - खासदार प्रीतम मुंडे

आपला आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवा - प्रीतम मुंडे

हा राजकीय  मेळावा नाही - मुंडे

शंका असलेल्यांनी जयसमुदाय पाहा - प्रीतम मुंडे

गर्दी का थांबली एवढ्या उन्हात असा प्रश्न मला विचारला, या चमत्काराचं कारण विचारलं,

त्यावर मी म्हटलं तुम्ही मुंडे कुटुंबात जन्माला आले असता तर तुम्हाला कळलं असतं

मुंडे कुटुंबात जन्मल्याचं भाग्य मिळालं त्यामुळे आम्ही भाग्यवान आहोत

राजकारणात अनेक लोक संपत्ती कमावतात

काही लोक बेनामीही संपत्ती जमवतात

पण मुंडे साहेबांनी आम्हालाही संपत्ती दिली, ती संपत्ती तुमच्यारुपाने समोर आहे

ही गर्दी हा समाज हीच आमची संपत्ती आहे

आज (15 ऑक्टोबर) विजयादशमीचा सण संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. राज्यात दसऱ्याचा उत्साह पाहायला मिळत आहे. बाजारपेठा फुलल्या आहेत. महाराष्ट्रात दसऱ्याला राजकीय दृष्ट्याही मोठं महत्त्व असते. आज, शिवसेनाचा दसरा मेळावाही पार पडणार आहे. तर बीड येथील भगवान गडावर दसरा मेळावा पार पडणार आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष या दसऱ्या मेळाव्यांकडे लागलं आहे.

पंकजा मुंडे भगवान गडावर दाखल, थोड्याच वेळात भाषणाला सुरुवात

पंकजा मुंडे भगवान गडावर दाखल

गडावर मुंडे समर्थकांची मोठी गर्दी

थोड्याच वेळात पंकजा मुंडे यांच्या भाषणाला सुरुवात

Advertisement
Advertisement
Advertisement
दिनदर्शिका
०७ मंगळवार
मंगळवार, डिसेंबर ०७, २०२१

मुंबई महापालिकेतील सदस्य संख्या वाढल्याने मुंबईतील समस्या वेगाने सोडविण्यास मदत होईल, असे वाटते का?

View Results

Loading ... Loading ...
Advertisement
OK

We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use.   More Information.