Troubled by civilian monkeys in Beed

शहरातील काही भागांमध्ये माकडांनी उच्छाद मांडला आहे. शहरातील काळे गल्ली जुना बाजार या परिसरात माकडांनी एवढी दहशत निर्माण केलीय, की स्थानिकांना दिवसाच घराचे दार लावून आत राहावं लागतंय. विशेषतः लहान मुलांची काळजी घ्यावी लागतेय(Troubled by civilian monkeys in Beed).

    बीड : शहरातील काही भागांमध्ये माकडांनी उच्छाद मांडला आहे. शहरातील काळे गल्ली जुना बाजार या परिसरात माकडांनी एवढी दहशत निर्माण केलीय, की स्थानिकांना दिवसाच घराचे दार लावून आत राहावं लागतंय. विशेषतः लहान मुलांची काळजी घ्यावी लागतेय(Troubled by civilian monkeys in Beed).

    माकडांची झुंड मानवी वस्ती मध्ये धुमाकूळ घालत आहे. ही माकडे नागरीकांच्या अंगावर धावा घेत आहेत. वस्तुंची नासधूस करत आहेत.

    ही माकड थेट घरांच्या छताचा ताबा मिळवतात. सध्या इथे माकड धुमाकूळ घालत असून अनेक वस्तूंची नासधूस देखील करत आहेत. त्यामुळे वेळीच या माकडांचा बंदोबस्त वन विभागाकडून करण्यात यावा. अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.

    हे सुद्धा वाचा
    • 2022