Terrible accident in Jalna!

भट्टीत वितळणाऱ्या लोखंडाची वाफ अंगावर उडून एका कामगाराचा भाजून मृत्यू झाल्याची घटना जालन्यातील सिद्धीविनायक स्टील कंपनीत घडली आहे. रामबीश बिंद असं मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचं नाव आहे.या प्रकरणी कंपनी मालकासह क्रेनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे(Terrible accident in Jalna! One of the workers was burnt to death after the iron vapor melted in the furnace).

    जालना : भट्टीत वितळणाऱ्या लोखंडाची वाफ अंगावर उडून एका कामगाराचा भाजून मृत्यू झाल्याची घटना जालन्यातील सिद्धीविनायक स्टील कंपनीत घडली आहे. रामबीश बिंद असं मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचं नाव आहे.या प्रकरणी कंपनी मालकासह क्रेनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे(Terrible accident in Jalna! One of the workers was burnt to death after the iron vapor melted in the furnace).

    13 जानेवारी रोजी सिद्धिविनायक स्टील कंपनीत काम करत असताना रामबीश बिंद यांच्या अंगावर भट्टीतील वितळत्या लोखंडाची वाफ अंगावर उडाली होती.या घटनेत ते पूर्णपणे भाजले होते. त्यानंतर त्यांना शहरातील एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. पण प्रकृती बिघडल्यानं त्यांना औरंगाबाद येथील एका खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आलं. मात्र त्यांचा उपचारादरम्यान जालन्यातील भयानक दुर्घटना! भट्टीत वितळणाऱ्या लोखंडाची वाफ अंगावर उडून एका कामगाराचा भाजून मृत्यू मृत्यू झाला.

    दरम्यान या प्रकरणी कंपनी मालक आणि क्रेन चालकाविरोधात चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

    हे सुद्धा वाचा
    • 2022