mumbai Actress accused of raping director

नांदेडमधील एका बोगस डॉक्टरचा अश्लील पराक्रमक समोर आला आहे. उपचारासाठी आलेल्या तरुणीचे अश्लिल फोटो काढून डॉक्टरने तिला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आरोपी डॉक्टरला अटक केली आहे. (Nanded: A bogus doctor took out a pornographic photo of a young woman who had come for treatment Blackmailed her).

    नांदेड: नांदेडमधील एका बोगस डॉक्टरचा अश्लील पराक्रमक समोर आला आहे. उपचारासाठी आलेल्या तरुणीचे अश्लिल फोटो काढून डॉक्टरने तिला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आरोपी डॉक्टरला अटक केली आहे. (Nanded: A bogus doctor took out a pornographic photo of a young woman who had come for treatment Blackmailed her).

    नांदेड जिल्ह्यातील किनवट शिवनी येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. डॉक्टरकडे उपचारासाठी गेलेल्या एका 21 वर्षीय तरुणीला गुंगीचे औषध देऊन तोतया डॉक्टरने अत्याचार करून तिचे अश्लील फोटो काढून हे फोटो समाजामध्ये वायरल करतो अशी धमकी दिली. इस्लापूर पोलीस ठाण्यात अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल होताच इस्लापूर पोलिसांनी तोतया डॉक्टरचा शोध घेवून त्या डॉक्टरला अटक केली आहे.

    या तोतया डॉक्टरच्या पाशवी अत्याचाराच्या घटनेने समाजामध्ये संतापाची लाट पसरली आहे. स्थानिकांनी इस्लापूर पोलीस स्टेशन येथे येऊन उपविभागीय पोलिस अधिकारी विजय डोंगरे यांची भेट घेऊन समाजाच्या वतीने ही अत्याचाराची केस फास्ट कोर्टात जलद गतीने चालून आरोपीस जास्तीत जास्त कठोर शिक्षा देण्यात यावी आणि पीडित मुलीला न्याय मिळावा अशी मागणी केली.