Osmanabad: Karpa, Davani, Mawa and ... due to climate change, onions are in crisis

निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. बदलत्या वातावरणामुळे कांदा पिकावर करपा , मावा , डावणी असे वेगवेगळे रोग पडत आहेत(Osmanabad: Karpa, Davani, Mawa and ... due to climate change, onions are in crisis). यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.

    उस्मानाबाद : निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. बदलत्या वातावरणामुळे कांदा पिकावर करपा , मावा , डावणी असे वेगवेगळे रोग पडत आहेत(Osmanabad: Karpa, Davani, Mawa and … due to climate change, onions are in crisis). यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.

    रोग नियंत्रनासाठी शेतकऱ्याला महागड्या औषधाची फवारणी करावी लागत असुन शासनाच्या निर्देशामुळे बाजारभावही कमी होत आहेत. यामुळे शेतकरी फवारणीलाही तयार नाहीत.

    जिल्ह्यात कांदा पिकाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असुन शासनाने पंचनामे करून कोणत्या न कोणत्या पद्यतीने आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यातुन होत आहे.