Married woman commits suicide by hanging herself

मृतक महिलेचे सव्वावर्षांपूर्वी लग्न झाले होते. मात्र, पतीसोबत पटत नसल्यामुळे ती दोन महिन्यांपासून आई वडिलांकडे केळझर येथे राहत होती. याच दरम्यान मृतक हिने आई, वडील, भाऊ झोपल्यानंतर स्वयंपाक खोलीमध्ये गळफास लावून (By hanging ) आत्महत्या (suicide) केली.

    वर्धा : घरातील व्यक्ती झोपी गेल्यानंतर विवाहितेची (Married) घरातच गळफास लावून आत्महत्या (Suicide by hanging) केली. ही घटना सेलू ठाण्यांतर्गत (Under Selu Thana) केळझर (Kelzar) येथे घडली. श्रिया सुरज सोनटक्के (Shriya Suraj Sontakke) (३०) असे मृत महिलेचे नाव आहे.

    प्राप्त माहितीनुसार, मृतक महिलेचे सव्वावर्षांपूर्वी लग्न झाले होते. मात्र, पतीसोबत पटत नसल्यामुळे ती दोन महिन्यांपासून आई वडिलांकडे केळझर येथे राहत होती. याच दरम्यान मृतक हिने आई, वडील, भाऊ झोपल्यानंतर स्वयंपाक खोलीमध्ये गळफास लावून (By hanging ) आत्महत्या (suicide) केली. या प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात (At Selu Police Station) मर्ग नोंदविला आहे.