आज पुण्यात चेंबर ऑफ कॉमर्स उदयोगपतींची बैठक संपन्न

या बजेटमध्ये वीज तोडणार नाही असं कुठेच म्हटलं नाही. महाराष्ट्राचा जीडीपी १२ असेल तर चांगलाच आहे केंद्राचा ९ जीडीपी दर आहे. केंद्र सरकार सर्व राज्यांना आल्यानंतर पैसे देत. युक्रेन आणि रशिया युद्धामुळे पेट्रोल डिझेल दर वाढतील असं सांगितले जात, यावर केंद्र सरकार लक्ष ठेवून आहे.

    पुणे : देशाचे बजेट (Union Budget) ३९.३५ लाख इतके, एकत्रित सर्व बजेट सर्वसामान्यासाठी आहे. महाराष्ट्र बजेट (Maharashtra Budget) ऐकलं नाही, महाराष्ट्र सरकार (Government Of Maharashtra) घोषणा करण्यात पक्के, घोषणा करून करत काही नाही, दिवाळी काळात केंद्राने पेट्रोल डिझेल दर कमी केले पण राज्य सरकारने काहीच यात केलं नाही, त्यामुळे पेट्रोलियम मध्ये काही कर कमी नाही, मूलभूत सुविधा वाढावी अशी कुठलीच योजना महाराष्ट्र सरकारने केली नाही.

    या बजेटमध्ये वीज तोडणार नाही असं कुठेच म्हटलं नाही. महाराष्ट्राचा जीडीपी १२ असेल तर चांगलाच आहे केंद्राचा ९ जीडीपी दर आहे. केंद्र सरकार सर्व राज्यांना आल्यानंतर पैसे देत. युक्रेन आणि रशिया युद्धामुळे पेट्रोल डिझेल दर वाढतील असं सांगितले जात, यावर केंद्र सरकार लक्ष ठेवून आहे त्यामुळे भाव वाढवून देणार नाही त्याची एक केंद्रीय मंत्र्याची टीम काम करत आहे.

    ५ लाख कोटी केंद्र सरकार उदयोग जगतावर खर्च करणार आहे. १४ वेगवेगळे प्रोडक्ट देणार आहे. याबाबतीत माहिती देण्यासाठी आज बैठक घेतली होती. सरकार कधी पडेल माहिती नाही पण लोकांच्या मनात भाजप बसलीय,जनताच ठरवेल हे महाविकास आघाडी सरकार कधी पाडायचं. संजय राऊत यांना विचारा गोवा, युपी त शिवसेनेला किती मत पडली ?