महावितरणचा कनिष्ठ अभियंता लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात; तब्बल ‘इतक्या’ रुपयांची घेतली होती लाच

सातारा जिल्ह्यात एका कनिष्ठ अभियंत्यास लाचलुचपत विभागाने बारा हजार रुपयांची लाच घेताना पकडले आहे. महावितरणचा वर्ग- दाेनचा अधिकारी लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

    सातारा : सातारा जिल्ह्यात एका कनिष्ठ अभियंत्यास लाचलुचपत विभागाने बारा हजार रुपयांची लाच घेताना पकडले आहे. महावितरणचा वर्ग- दाेनचा अधिकारी लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

    दरम्लायान लाचलुचपत विभागाने बारा हजार रुपयांची लाच घेताना पकडले आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे.

    शेतीला वीज जोडणीसाठी संबंधित कनिष्ठ अभियंत्याने 12 हजार रुपयांची लाच मागितली हाेती. तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे तक्रार केली हाेती. एसबीने त्याची शहनिशा करीत अभियंत्यास लाच घेताना रंगेहात पडकले.