Narendra Modi : “भारताचं नौदल जगात सशक्त नौदल म्हणून ओळख…”, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते युद्धनौकांचं राष्ट्रार्पण

Narendra Modi News Marathi: लष्कर दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय लष्कराच्या युद्धनौकांचे राष्ट्रार्पण केलं. माझगाव डॉकयार्ड इथं हा कार्यक्रम पार पडला.