माझे कार्यालय, प्लास्टिक मुक्त कार्यालयचा संकल्प..! नवरात्रीनिमित्त जिल्हा परिषद महिलाशक्तीचा स्वच्छतेचा जागर

नवरात्र महोत्सवा निमित्त आज जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी आज सर्व महिला अधिकारी व कर्मचारी यांना प्लास्टिक मुक्त व कचरा मुक्त कार्यालयाची शपथ दिली. जिल्हा परिषदेत आज पिवळ्या रंगाचे साड्या घालून महिला अधिकारी व कर्मचारी यांनी 'प्लास्टिक मुक्त व कचरा मुक्त ' कार्यालयाचा संकल्प करीत प्रतिज्ञापूर्वक शपथ घेतली.

    सोलापूर : नवरात्र महोत्सवा निमित्त आज जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी आज सर्व महिला अधिकारी व कर्मचारी यांना प्लास्टिक मुक्त व कचरा मुक्त कार्यालयाची शपथ दिली. जिल्हा परिषदेत आज पिवळ्या रंगाचे साड्या घालून महिला अधिकारी व कर्मचारी यांनी ‘प्लास्टिक मुक्त व कचरा मुक्त ‘ कार्यालयाचा संकल्प करीत प्रतिज्ञापूर्वक शपथ घेतली.

    याप्रसंगी सिईओ मनीषा आव्हाळे ,उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे, लेखाधिकारी रूपाली रोकडे आदी अधिकारी प्रमुख उपस्थित होते या प्रसंगी जिल्हा परिषद कर्मचारी युनियन महिला अध्यक्ष अनुपमा पडवळे, सचिव निर्मला राठोड , स्वाती स्वामी, आरती माढेकर,सविता काळे, उपस्थित होते. जिल्हा परिषद मुख्यालयातील, पंचायत समिती दक्षिण ,उत्तर सोलापूर येथील सर्व महिला कर्मचारी उपस्थित होते त्यात शिक्षण विभाग स्वाती स्वामी, गोदावरी राठोड, आरती माढेकर ,अंबिका वाघमोडे ,सना बेगम करजगी, अंजली पेटकर ,दौलत बेगम शेख ,सरस्वती वनसुरे, सुवर्णा पंगुडवाले, शबाना जमादार,संगीता काळे ,गायत्री काळे, लता जाधव ,जयश्री पाटील, सोनाली केत, आयशा बिराजदार ग्रामीण विकास यंत्रणा ,लोखंडे एस.व्ही. सराफ पी. पी.,कल्याण सी.एस, प्रमिला बचुटे,
    श्रीमती जवळेकर पी. बी, बांधकाम ज्योत्स्ना साठे, अंजना बनसोडे,सुचिता जाधव,अर्थ विभागातील आश्विनी सातपुते , प्रतीक्षा कांबळे, श्रीदेवी महामुरे, रजनी केकडे ,शामल काळे , ज्योती माळी, अरुणा रांजणे,नम्रता मिठ्ठा,आरोग्य विभागातील सविता चव्हाण, अनुपमा पडवळे, केशर टोणपे,अर्चना फसफुले ,अमिना मुजावर, कृषि ,राजेश्री कांगरें, वर्षा औदुर्ती, मबाक राजेश्री प्रथमशेट्टी,वसेकर, ग्रापापु श्रसोनाली कदम, राजश्री रोजी , पूजा धोकडे , अर्चना निराळी, छाया क्षीरसागर, स्मिता पोरेडी , वैशाली शिंदे. अनिता तुपारे, साप्रवी, सुजाता कांबळे,प्रज्ञा कुलकर्णी, ममता काशेट्टी, वैशाली काटकर, ज्योती काटकर, वैशाली रंपुरे,सविता मिसाळ, एस.एम.पुजारी, शिंदे,राजेश्री कोळी,समाज कल्याण नीलिमा ढाळजी, गंगाबाई राठोड, मोनिका हिरेमठ प.स.उत्तर रेखा राजगुरू ,लता बनसोडे , सुनीता लांबतुरे ,शुभांगी खरवस. शमा तांबोळी, ऋतुजा लिंगराज , नंदा तरटे , मंदाकिनी काळे, मोनिका दिनकर, मूळे पूनम, सुरेखा सुपाते , अन्नपूर्णा वस्त्रद,ज्योती लामकाने ‘सविता अलकुंटे,पंचायत समिति दक्षिण सोलापुर संगीता सुलगुडले, पुनम नरसुडे ,जयश्री सुतार, भारती चव्हाण,प्रीती शिंदे ,रेखा तोंडसे , श्रीम शिंदे हिप्परगी अश्विनीबिराजदार ,संध्या गायकवाड,रीमा पवार,शांता जादव, सुवर्णा कोरके ,श्रीदेवी माने, मनिषा वास्ते,रूपाली मोरे,विद्या हैनालकर,जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीने महिलांचा नवरात्र निमित्त उपवास करतात यानिमित्ताने त्यांना शक्तीवर्धक गुळ शेंगाचे लाडू वाटप मनीषा आव्हाळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन राज्य सरचिटणीस विवेक लिंगराज,अध्यक्ष तजमुल मुतवली , डॉ.एस पी.माने, श्रीशैल देशमुख, संतोष शिंदे, राकेश सोडी ,कैलास जिंदे,मिथुन भिसे, बाळासाहेब भिसे, नामदेव घोडके आदींनी परिश्रम घेतले.