In the current situation, donations have to be kept secret, otherwise the suffering of ED will be left behind - Nana Patole

आम्हाला सत्तेचा कोणताही मोह नाही, त्यामुळे जनेतेसाठी आम्ही लढत राहू. महाविकास आघाडीसोबत काँग्रेस राहिल. असेही ते म्हणाले

    शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांच्या बंडावर प्रतिक्रिया देताना नाना पटोले म्हणाले की, “अजित पवार हे आपल्याला निधी देत नाहीत, त्रास देतात अशा प्रकारच्या तक्रारी शिवसेनेच्या आमदारांकडून करण्यात आल्या, तशाच तक्रारी काँग्रेसच्या आमदारांनीही आपल्याकडे केल्या होत्या असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. त्यानंतर मी शरद पवार आणि अजित पवारांना भेटलो आणि त्यासंबंधीचा भूमिका स्पष्ट केली असल्याचंही त्यांनी म्हटलं