नाना पटोलेंना घेतले ताब्यात; काॅंग्रेस मोर्चा आक्रमक झाल्याने नागपूर पोलिसांची कारवाई

Nagpur Assembly Winter Session 2023 Live Updates : नागपूर हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना लिहिलेल्या पत्रावरून आज गदारोळ होण्याची शक्यता आहे.

    Nagpur Vidhan Sabha Session 2023 Live Updates : महाराष्ट्र विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल (७ डिसेंबर) नवाब मलिक यांच्या सभागृहातील उपस्थितीवरून अजित पवार यांना लिहिलेल्या पत्रामुळे खळबळ उडाली होती. आज त्याचे पडसाद विधीमंडळ सभागृहात उमटण्याची शक्यता आहे. आज सकाळपासूनच विविध राजकीय पक्षाचे नेते यावर आपली मते व्यक्त करत आहेत. ( सविस्तर वृत्त थोड्याच वेळात )