RPI Activists Protect Mosques in Nashik

भोंग्याच्या वादात आरपीआय ने उडी घेतली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे हे हुकूमशाही करत असल्याचा आरोप करत मनमाडला आरपीआयचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. यावेळी RPI कार्यकर्त्यांनी मशिदींचे संरक्षण केले(Opposition to Raj Thackeray's role RPI Activists Protect Mosques in Nashik).

    भोंग्याच्या वादात आरपीआय ने उडी घेतली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे हे हुकूमशाही करत असल्याचा आरोप करत मनमाडला आरपीआयचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. यावेळी RPI कार्यकर्त्यांनी मशिदींचे संरक्षण केले(Opposition to Raj Thackeray’s role RPI Activists Protect Mosques in Nashik).

    जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र आहिरे,जिल्हा उपाध्यक्ष गंगाभाऊ त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली भोंग्याच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला होता.

    हा मोर्चा शहरातील नगीना मस्जिद जवळ आल्यानंतर येथे कार्यकर्त्यानी मानवी साखळी करून मस्जिदीचे संरक्षण केले.यावेळी कार्यकर्त्यानी राज ठाकरे यांच्या विरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली.

    राज्य आणि देश हा संविधानाने चालतो कोणाच्या ही अलटीमेंटमवर नाही. राज ठाकरे हुकूमशाही करत असून देशात अशांतता माजवीत आहे. त्यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.