पालकांनो सावधान! सहलीला गेले असताना दोन वर्षांच्या मुलीचा स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू

    डोंबिवलीतील कुटुंब पुणे हिल स्टेशनवर सहलीसाठी गेले असता त्यावर दु:खाचा डोगंर कोसळला ही सदर घटना रविवारी सकाळी 9 च्या सुमारे घडली आहे. लोणावळा शहर पोलिसांच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेची नोंद मुलीच्या वडिलांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात केली. मुलगी पाण्यात पडल्याचे पाहून घरातील सर्व सदस्यांनी जलतरण तलावाकडे धाव घेतली. तिला तातडीने लोणावळा येथील रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. आम्ही अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल केला असून कारणांचा तपास सुरू आहे. घटनाक्रमाचा तपास सुरू करण्यात आला आहे, असे लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक सीताराम दुबल यांनी सांगितले. सकाळी 9 च्या सुमारास त्यांच्यापैकी काहीजण नाश्ता करत असताना त्यांना स्विमिंग पूल परिसरातून काही जणांच्या ओरडण्याचा आवाज आला.

    मुलगी पाण्यात पडल्याचे पाहून घरातील सर्व सदस्यांनी जलतरण तलावाकडे धाव घेतली. तिला तातडीने लोणावळा येथील रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. आम्ही अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल केला असून कारणांचा तपास सुरू आहे. घटनाक्रमाचा तपास सुरू करण्यात आला आहे, असे लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक सीताराम दुबल यांनी सांगितले.