पुणे: चार वर्षाची मुलगी आणि बारा वर्षाचा मुलगा; चार वर्षीय चिमुकलीवर 12 वर्षीय मुलाने लैंगिक अत्याचार

चॉकलेटचे अमिष दाखवून चार वर्षीय चिमुकलीवर 12 वर्षीय मुलाने लैंगिक अत्याचार केला. ही घटना 15 नोव्हेंबर रोजी दुपारी नेवाळे वस्ती, चिखली येथे घडली. याबाबत पीडित मुलीच्या आईने शनिवारी (दि. 27) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी 12 वर्षीय अल्पवयीन मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे(12-year-old boy raped a four-year-old girl).

    पिंपरी : चॉकलेटचे अमिष दाखवून चार वर्षीय चिमुकलीवर 12 वर्षीय मुलाने लैंगिक अत्याचार केला. ही घटना 15 नोव्हेंबर रोजी दुपारी नेवाळे वस्ती, चिखली येथे घडली. याबाबत पीडित मुलीच्या आईने शनिवारी (दि. 27) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी 12 वर्षीय अल्पवयीन मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे(12-year-old boy raped a four-year-old girl).

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेवाळे वस्ती, चिखली येथे आपल्या आई-वडिलांसोबत राहणारी चार वर्षीय मुलगी 15 नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास शेजारी राहणाऱ्या कुटुंबाच्या घरी खेळण्यासाठी गेली.

    त्यावेळी तिथे असलेल्या 12 वर्षीय मुलाने पीडित मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.