आंबळे ग्रामपंचायतसाठी सर्वच अर्ज ठरले वैध!

माळशिरस: पुरंदर तालुक्याच्या पुर्वेस असणार्या आंबळे ग्रामपंचायतीचे मतदान १५ जानेवारीला होत आहे त्यासाठी २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर पर्यंत अर्ज भरण्याची मुदत होती या मुदतीत ९ जागांसाठी तब्बल २८ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले अर्जांची छाननी ३१ डिसेंबर रोजी करण्यात आली यामध्ये सर्वच उमेदवारी अर्ज वैध ठरले असल्याचे निवडणुक निर्णय अधिकारी फडतरे यांनी सांगीतले.

या छाननीसाठी सर्व उमेदवार उपस्थित होते. सर्व उमेदवारांनी खुप काळजीपुर्वक उमेदवारी अर्ज भरल्याने एकही अर्ज अवैध ठरला नाही.