पुण्यात CET परीक्षा केंद्रावर राडा; परीक्षेला यायला उशीर झाला म्हणून…

राज्यात सर्वत्र विविध परीक्षांचा गोंधळ पहायला मिळत आहे. अशातच पुण्यातील रामटेकडी येथील परिक्षा सेंटरवर सीटीईटीच्या परीक्षेचे वेळी परीक्षा केंद्रावर मोठा राडा पाहायला मिळाला(At CET Examination Center in Pune).

    पुणे : राज्यात सर्वत्र विविध परीक्षांचा गोंधळ पहायला मिळत आहे. अशातच पुण्यातील रामटेकडी येथील परिक्षा सेंटरवर सीटीईटीच्या परीक्षेचे वेळी परीक्षा केंद्रावर मोठा राडा पाहायला मिळाला(At CET Examination Center in Pune).

    सीईटीचा पेपर देण्यासाठी आलेल्या काही विद्यार्थ्यांना उशीर झाला. यामुळे त्यांना परीक्षा केंद्रांमध्ये सोडण्यात प्रशासनाने अडवणूक केली. त्यानंतर परीक्षार्थी आणि विद्यार्थ्यांमध्ये मोठा वाद झाला. परीक्षार्थी विद्यार्थ्यांना पोलीस प्रशासनाने परीक्षा केंद्रामध बसवून ठेवले. यामुळे विद्यार्थी गोंधळले.

    हे सुद्धा वाचा
    • 2022