महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक! 598 डॉक्टरांना कोरोनाची लागण; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कठोर लॉकडाऊनचा इशारा

गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लॉकडाऊन बाबत इशारा दिला आहे. राज्यात जर 700 मेट्रीक टन पेक्षाही जास्त ऑक्सिजनची मागणी होत असेल. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कठोर निर्णय घेण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे ते म्हणाले. पुण्यात त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधाला(Corona outbreak in Maharashtra! 598 doctors infected with corona; Deputy Chief Minister Ajit Pawar's stern lockdown warning).

    पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लॉकडाऊन बाबत इशारा दिला आहे. राज्यात जर 700 मेट्रीक टन पेक्षाही जास्त ऑक्सिजनची मागणी होत असेल. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कठोर निर्णय घेण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे ते म्हणाले. पुण्यात त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधाला(Corona outbreak in Maharashtra! 598 doctors infected with corona; Deputy Chief Minister Ajit Pawar’s stern lockdown warning).

    कोरोना संदर्भातील राज्य स्तरावरील निर्णय हे राज्य प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतात. रुग्ण वाढत आहे. बहुतेक जण घरीच थांबून उपचार घेत आहेत. उद्या जर ऑक्सिजन बेड्सची मागणी मोठ्या प्रमाणावर सुरू झाल असल्याचे पवारांनी सांगीतले.

    तसेच, 700 मेट्रीक टनापेक्षा जास्त ऑक्सिजनची राज्यात मागणी झाली तर, त्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कठोर निर्णय घेण्याची शक्यता नाकारता येत नाही असा इशाराही अजित पवारांनी दिला.

    हे सुद्धा वाचा
    • 2022