पर्यटनाला जाणाऱ्यांना 15 दिवस क्वारंटाईन करा; अजित पवारांचे प्रशासनाला निर्देश

शनिवार आणि रविवारी पुणे जिल्ह्यात पर्यटकांची गर्दी वाढली. या गर्दीला चाप लावण्यासाठी पुण्यात विकेंड लॉकडाऊन लावण्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली. तसेच पर्यटनासाठी जाणारे व शहरात पुन्हा परतणाऱ्यांना 15 दिवसांसाठी क्वॉरंटाईन करावे असे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. ते म्हणाले, कोरोना अजूनही संपलेला नाही. त्यामुळे सर्व काही बंद असताना घराबाहेर पडणे धोकादायक ठरू शकते.

    पुणे : शनिवार आणि रविवारी पुणे जिल्ह्यात पर्यटकांची गर्दी वाढली. या गर्दीला चाप लावण्यासाठी पुण्यात विकेंड लॉकडाऊन लावण्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली.

    तसेच पर्यटनासाठी जाणारे व शहरात पुन्हा परतणाऱ्यांना 15 दिवसांसाठी क्वॉरंटाईन करावे असे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. ते म्हणाले, कोरोना अजूनही संपलेला नाही. त्यामुळे सर्व काही बंद असताना घराबाहेर पडणे धोकादायक ठरू शकते.

    हे सुद्धा वाचा