प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

पंढरपूर : तालुक्यातील उपरी या गावाजवळ पहाटेच्या वेळी फिरण्यासाठी केलेल्या तुकाराम नागणे या ७५ वर्षीय वयोवृद्धास ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने चिरडले.

पंढरपूर : तालुक्यातील उपरी या गावाजवळ पहाटेच्या वेळी फिरण्यासाठी केलेल्या तुकाराम नागणे या ७५ वर्षीय वयोवृद्धास ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने चिरडले.

पंढरपूर तालुक्याच्या परिसरात सुमारे आठ ते दहा साखर कारखाने असल्याने तालुक्यातील सर्वच भागात ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर भरधाव वेगाने धावत असतात. मात्र ह्या ट्रॅक्टरच्या चालकाने सकाळीच मद्यप्राशन केले असल्याने, त्याचा ट्रॅक्टरवर ताबा राहिला नाही. या घटनेमुळे परिसरातील ग्रामस्थ संतप्त झाले असून, असे किती निष्पाप बळी या ऊस वाचून ऊस वाहतुकीमुळे जाणार आहेत, असा सवाल विचारला जात आहे.