winter in delhi

पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवड शहर व परिसरातील थंडी कमी झाली आहे. उत्तरेतून येणारा चक्रावात मंदावल्याने राज्यातील हवामानात २ ते ३ अंश सेल्सिअस तापमानाची वाढ झाली आहे. यामुळे पुढील आठवडाभर पुण्यात असेच हवामान कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

पश्‍चिमी चक्रावात उत्तरेत मंदावल्याने हवामानात हा बदल झाला आहे. आणखी आठवडाभर हवामानातील हा बदल राहणार आहे.
तर उत्तर भारतातील शितलहरी येण्यास आणखी चार ते पाच दिवसांचा कालावधी लागणार आहे. या कालावधीत वातावरण ढगाळ आसून, वाऱ्याचा वेगही कमी आहे. परिणामी हवामान कोरडे राहत आहे.