नैराश्यातून २६ वर्षीय तरुणाची आत्महत्या

नैराश्याच्या कारण मुळे राहत्या घरा शेजारी असलेल्या तुतीच्या पत्र्याच्या शेडमध्ये दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती भुईंज पोलिसांनी दिली आहे

    वाई: मोहडेकरवाडी येथील विक्रांत हरिभाऊ जगताप (२६) वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळ जनक घटना घडली आहे. तरुणाने उचलेल्या टोकाच्या पावलामुळे गावावर शोककळा पसरली आहे. मृत विक्रांत वाईच्या पुर्व भागातील मोहडेकरवाडी येथील रहिवासी होता. नैराश्याच्या कारण मुळे राहत्या घरा शेजारी असलेल्या तुतीच्या पत्र्याच्या शेडमध्ये दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती भुईंज पोलिसांनी दिली आहे