वडूज नगरपंचायत साठी ५७ जण रिंगणात

प्रभाग क्रमांक ११ मधील विशाल बाळासाहेब गुळींक. प्रभाग क्रमांक १२ मधील अजित विठ्ठलराव देशमुख, सुमित्रा अभयकुमार देशमुख, राजहंस नंदकुमार गोडसे, संग्राम सुरेश गोडसे, सुनील रामराव जाधव. प्रभाग क्रमांक १५ मधील तेजश्री रमेश गोडसे, कार्तिका विजय गोडसे ,शोभा आप्पासाहेब गोडसे, प्रतीक्षा मधुकर गोडसे. प्रभाग क्रमांक १६ मधील गणेश सुभाष गोडसे, विक्रम दादासाहेब गोडसे, अभिजित आनंदा गायकवाड, स्नेहल महेश गोडसे यांनी माघार घेतली.

    वडूज : येथील नगरपंचायतीच्या निवडणुकीतून अर्ज मागे घेण्याच्या दिवसा अखेर २८ जणांनी माघार घेतल्याने १३ जागांसाठी ५७ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उरले आहेत.अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी प्रभाग तीन मधून माजी नगराध्यक्ष शोभा सचिन माळी, सीमा बाबासाहेब कांबळे प्रभाग क्रमांक चार मधील ओकार सतीश शेटे,रामचंद्र पंढरीनाथ कुंभार प्रभाग क्रमांक सहा मधील सुलताना दाऊद मुल्ला प्रभाग क्रमांक सात मधील आशा विजय काळे. प्रभाग क्रमांक आठ मधील अमित महावीर जाधव ,निलेश गोरख जाधव.प्रभाग क्रमांक नऊ मधील नागेश विलास पाटोळे, मंगेश वसंत पाटोळे, सुहास राजेंद्र गुजले,बाळू जगू पाटोळे. प्रभाग क्रमांक ११ मधील विशाल बाळासाहेब गुळींक. प्रभाग क्रमांक १२ मधील अजित विठ्ठलराव देशमुख, सुमित्रा अभयकुमार देशमुख, राजहंस नंदकुमार गोडसे, संग्राम सुरेश गोडसे, सुनील रामराव जाधव. प्रभाग क्रमांक १५ मधील तेजश्री रमेश गोडसे, कार्तिका विजय गोडसे ,शोभा आप्पासाहेब गोडसे, प्रतीक्षा मधुकर गोडसे. प्रभाग क्रमांक १६ मधील गणेश सुभाष गोडसे, विक्रम दादासाहेब गोडसे, अभिजित आनंदा गायकवाड, स्नेहल महेश गोडसे यांनी माघार घेतली.