चंदुकाका सराफ अँड सन्स प्रा. लि.च्या सर्व शोरूम्समध्ये कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपालन

चंदुकाका सराफ अँड सन्स प्रा. लि. यांच्यावतीने ग्राहकांना ऑनलाईन खरेदीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. ऑनलाईन सुविधेचा उपयोग करून ग्राहकांना घर बसल्या आवडत्या दागिन्यांची, चोख सोने खरेदी व गोल्ड ट्री योजनेतील मासिक हप्ते भरता येणारआहेत. 

    सातारा : आधुनिकता, नाविन्यता व शुध्दता या त्रिसूत्रीवर अविरतकाम करणार्याचंदुकाका सराफ अँडसन्सप्रा. लि. ची सुवर्णदालने लॉकडाउननंतर पुन्हा ग्राहकाच्यासेवेत दाखल झालीआहेत. केवळ व्यावसायिकता न पहाता ग्रहकांच्या सुरक्षिततेला प्रथम प्राधान्य दिले जात आहे.

    चंदुकाका सराफ अॅान्ड सन्स शोरूममध्ये कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे कोटेकोर पालन होताना पहायला मिळतआहे, त्याच बरोबर सर्व सुरक्षा नियमांचेही काटेकोर पालन होताना दिसतआहे. चंदुकाका सराफ अँन्ड सन्सच्या सुवर्ण दालनात एकावेळी किती ग्राहक असावेत हे निश्चित करण्यात येतआहे. दालनामध्ये सोशल डिस्टनसिंगचे काटेकोर पालन तसेच कर्मचारी व ग्राहक यांना मास्क वापरणे अनिवार्य केले आहे. पल्स ऑक्सिमीटर्सने सर्व ग्रहकांची तपासणी केली जात असून ग्रहकांच्या वस्तूचे सॅनिटायझेशन केले जात आहे. याच बरोबर दालनातील कर्मचार्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. सुवर्ण दालनामध्ये गर्दीला संपुर्ण आळा घालण्यात आला आहे.