वडूज नगरपंचायतीचा निकाल जाहीर; भाजप ६ तर राष्ट्रवादी ५ जागांवर विजयी

राज्यातील अनेक नगरपंचायतींचे निकाल आता हाती येत आहेत. त्यातच सातारा जिल्ह्यातील वडूज नगरपंचायतीचे निकाल समोर आले आहेत. त्यामध्ये भाजपला 6, राष्ट्रवादी काँग्रेसला  5, काँग्रेसला 1 , अपक्ष  4 तर वंचित आघाडीला यश आले आहे. 

    वडूज : राज्यातील अनेक नगरपंचायतींचे निकाल आता हाती येत आहेत. त्यातच सातारा जिल्ह्यातील वडूज नगरपंचायतीचे निकाल समोर आले आहेत. त्यामध्ये भाजपला 6, राष्ट्रवादी काँग्रेसला  5, काँग्रेसला 1 , अपक्ष  4 तर वंचित आघाडीला यश आले आहे.

    विजयी उमेदवार :

    वडूज नगरपंचायत विजयी उमेदवार

    प्रभाग 1 आरती काळे राष्ट्रवादी
    प्रभाग 2 मनीषा काळे अपक्ष
    प्रभाग 3 राधिका गोडसे अपक्ष
    प्रभाग 4 मनोज कुंभार अपक्ष
    प्रभाग 5 शोभा बडेकर वंचित आघाडी
    प्रभाग 6 रेखा माळी भाजप
    प्रभाग 7 रेश्मा बनसोडे भाजप
    प्रभाग 8 सोमनाथ जाधव भाजप
    प्रभाग 9 बनाजी पाटोळे भाजप
    प्रभाग 10 शोभा वायदंडे राष्ट्रवादी
    प्रभाग 11ओंकार चव्हाण भाजप
    प्रभाग 12 अभय देशमुख काँग्रेस
    प्रभाग 13 स्वप्नाली गोडसे राष्ट्रवादी
    प्रभाग 14 सुनील गोडसे राष्ट्रवादी
    प्रभाग 15 रोशना गोडसे राष्ट्रवादी
    प्रभाग 16 जयवंत पाटील भाजप
    प्रभाग 17 सचिन माळी अपक्ष

    लोणंद नगरपंचायत

    १० राष्ट्रवादी विजयी,
    ३ भाजप विजयी,
    ३ कॉग्रेस विजयी,
    १ अपक्ष विजयी…

    नगरपंचायतीवर आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचा झेंडा