वैराग नगर पंचायत साठी ७० उमेदवारांचे ८५ अर्ज वैध

७० उमेदवारांचे ८५ अर्ज मंजूर झाले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी हेमंत निकम तर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून मुख्याधिकारी विना पवार या काम पाहत आहेत.

    बार्शी : वैराग नगर पंचायतीच्या पहिल्याच सर्व साधारण निवडणुकीत १६७ अर्ज दाखल झाले होते. त्यात काल झालेल्या छाननीत ४६ अर्ज बाद झाले. सत्तर उमेदवारांचे ८५ अर्ज अवैध ठरले आहेत. ओबीसी आरक्षणाच्या निर्णयामुळे चार प्रभागातील ३६ उमेदवारांचा प्रश्न निर्माण झाला आहे.

    मंजूर झालेले अर्ज पुढील प्रमाणे प्रभाग १) राजेंद्र वसंतराव निंबाळकर, अतुल अशोक मोहिते, अतुल प्रकाश मलमे, मजबर वसंत कापसे, अरुण भगवान सावंत, वैभव सुरेश विभुते, प्रभाग २) निरंजन प्रकाश भुमकर, दत्तात्रय क्षीरसागर, विकास सूर्यकांत मगर, श्रीकांत संतोष गणेचारी,दिलीप शांतीलाल गांधी, प्रभाग ४) अनुप्रिया आनंत घोटकर, कविता गुरुप्रसाद सोपल, शोभा अशोक पाचभाई, मोहिनी मोहन घोडके, उज्वला संजय गाढवे, अनिता संतोष दिवसे, प्रभाग ५) गुरूबाई संजय झाडबुके, रेश्मा सचिन शिंदे, तेजस्विनी मरोड, सुषमा महारुद्र झाडबुके, नंदा चंद्रकांत शिंदे. प्रभाग ६) आसमा मिर्झा, मुमताज पठाण, मनिषा चंद्रकांत तावसकर, मुमताज शिराज पठाण अश्विनी सुधाकर तावस्कर. प्रभाग ७) साधना नवीनचंद्र गांधी, प्राची भरतेश गांधी, पद्मिनी अप्पाराव सुरवसे, कुसुम अशोक वरदाने, भाग्यश्री अरुण क्षीरसागर. प्रभाग ८) राणी वैजनाथ आदमाने, कविता जयंत खेंदाड, शितल अमर निंबाळकर, सुप्रिया मकरंद निंबाळकर, सारिका संदीप गुंजाळ प्रभाग ११) शैलेश मच्छिंद्र भालशंकर, विजयकुमार दत्तात्रय वाघमारे, रेश्मा आनंद ठोंबरे, अतिश विलास कांबळे, आकाश परमेश्वर काळे, प्रभाग १२) समीर शेख, नागनाथ जिरंगे, अक्षय ताटे, दिलीप गांधी, इलियास पटेल, दादासाहेब मोरे, कुलदीपसिंह बायस, कैलास पांढरमिसे, चेतन लोकरे, अमर कोळेकर. प्रभाग १३) सुजाता डोळसे, कल्पना बडेकर, रशिया लोंढे, संध्याराणी अहिरे. प्रभाग १४) विनोद चव्हाण, अक्षय कुमार काळोखे, किशोर देशमुख, अमृत चव्हाण, प्रभाकर क्षीरसागर, ताजुद्दीन शेख. प्रभाग १६) सुलभा मगर, अर्चना माने – रेड्डी, सुनीता रेड्डी, शुभांगी पांढरमिसे. प्रभाग १७) शाहूराजे संतोष निंबाळकर, विनायक खेंदाड, चंद्रकांत माने, रवींद्र पवार. असे ७० उमेदवारांचे ८५ अर्ज मंजूर झाले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी हेमंत निकम तर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून मुख्याधिकारी विना पवार या काम पाहत आहेत.