विभाग प्रमूख बीडीओ यांचा अधिकार रद्द करा ; जि.प. कर्मचारी संघटनेची मागणी

कार्यालयीन प्रमूखांची मर्जी सांभाळात प्रामणीकपणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर वेतनवाढी बंद करण्याची कारवाई करण्यात येत आहे.यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी आशी मागणी अध्यक्ष पांडूरंग कविटकर, सचिव इरफान कारंजे,उपाध्यक्ष लक्ष्मण वंजारी,संघटक प्रसन्न वाघमारे यांनी केली आहे.

    सोलापूर :  जिल्हा परिषदेच्या विभाग प्रमूख, कार्यालयीन प्रमूखांसह बीडीओंचा कारवाईचा अधिकार रध्द करा आशी मागणी कर्मचारी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपीकवर्गीय संघटना शाखा सोलापूर यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या कडे केली आहे.

    संघटनेनी दिलेल्या निवेदन माहीती नुसार जिल्हा परिषद व पंचायात समिती अधिनियम १९६१ मधील अधिनियम ९५ व ९६ मधील तरतुदी नुसार विभाग प्रमूख बीडीओंना वर्ग ३ व ४ कर्मचाऱ्यांवर कारवाईचा अधिकार दिला आहे. या अधिकाराचा गैरवापर करित आहेत. कार्यालयीन प्रमूखांची मर्जी सांभाळात प्रामणीकपणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर वेतनवाढी बंद करण्याची कारवाई करण्यात येत आहे.यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी आशी मागणी अध्यक्ष पांडूरंग कविटकर, सचिव इरफान कारंजे,उपाध्यक्ष लक्ष्मण वंजारी,संघटक प्रसन्न वाघमारे यांनी केली आहे.