Vaccination for the first time in a mosque in the city of Solapur; The overwhelming response of the citizens

सोलापूर महापालिकेच्या वतीने पहिल्यांदाच मशिदीत लसीकरण शिबीर घेण्यात आले. तेलंगी पाच्छा पेठेतील नुरे इस्लामी मस्जिद ट्रस्टमध्ये आयोजित शिबिरात 400 जणांना लस देण्यात आली(Vaccination for the first time in a mosque in the city of Solapur; The overwhelming response of the citizens).

    सोलापूर : सोलापूर महापालिकेच्या वतीने पहिल्यांदाच मशिदीत लसीकरण शिबीर घेण्यात आले. तेलंगी पाच्छा पेठेतील नुरे इस्लामी मस्जिद ट्रस्टमध्ये आयोजित शिबिरात 400 जणांना लस देण्यात आली(Vaccination for the first time in a mosque in the city of Solapur; The overwhelming response of the citizens).

    शहरातील धर्मगुरू अबुल कलाम यांनी लसीकरणासाठी केलेल्या आवाहनाला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिल्याचं चित्र दिसून आले. आगामी दिवसात शहरातील विविध प्रार्थना स्थळांमध्ये लसीकरण सत्र आयोजित करण्याचा मानस महापालिकेचा आहे.

    तर बोगस लसीकरण झाल्यास त्याच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा उपायुक्त धनराज पांडेंनी दिला आहे.आजपर्यंत शहरातील ५ लाख ९० हजार लोकांनी पहिला डोस तर साडेतीन लाख लोकांनी दुसरा डोस घेतला आहे.