Police Commissioner's team raided the sand smugglers, seized the truck along with the sand driver

चालक शोएब खान अफसर खान (३२, जमील कॉलनी) हा विना रॉयल्टी (Royalty free) १२ ब्रास रेतीची तस्करी करीत होता. पथकाने चालकाला रंगेहात पकडले (Caught red handed). महसूल अधिकारी वाय. एन. चतूर (Revenue Officer Y. N. chatur) व पटवारी राहुल वानखडे यांनी पंचनामा केला. त्यानंतर ट्रक पुढील कारवाई करिता गाडगे नगर ठाण्यात आणण्यात आला.

    अमरावती : गाडगे नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राजपूत ढाबा ते नवसारी चौक दरम्यान रिंग रोडवर अवैधपणे विना रॉयल्टी रेतीची तस्करी (Royalty free sand smuggling) करणारा ट्रक पकडण्यात आला. पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह (Police Commissioner Dr. Aarti Singh) यांच्या पथकाकडून ही कारवाई करण्यात आली. १२ ब्रास रेतीसह १४ चक्क्याचा ट्रक (एम.एच.२७/ बी.एक्स. ३९२१) जप्त करण्यात आला.

    चालक शोएब खान अफसर खान (३२, जमील कॉलनी) हा विना रॉयल्टी (Royalty free) १२ ब्रास रेतीची तस्करी करीत होता. पथकाने चालकाला रंगेहात पकडले (Caught red handed). महसूल अधिकारी वाय. एन. चतूर (Revenue Officer Y. N. chatur) व पटवारी राहुल वानखडे यांनी पंचनामा केला. त्यानंतर ट्रक पुढील कारवाई करिता गाडगे नगर ठाण्यात आणण्यात आला.

    त्याचप्रमाणे गाडगे नगर पोलीस ठाण्याच्या (Gadge nagar police station) हद्दीत वलगाव रोड स्थित हेरीटेज किचन हॉटेल समोर कमलेश लखन नितनवरे (२२, महात्मा फुले नगर नवसारी) याला एम.एच. २७ सीटी ०९८९ या क्रमांकाच्या दुचाकीने दारू घेऊन जात असताना पकडले.