सोलापूर झेडपीत पीआरसी दाखल

सोलापूर झेडपीत पीआरसी कमिटी दाखल झाली आहे. यशवंतराव चव्हाण सभागृहात झेडपी कारभाराची तपासणी अणि साक्ष घेण्यास सुरुवात झाली आहे.प्रारंभी पीआरसी चेअरमन संजय रायमुलकर यांचे स्वागत सीईओ दिलीप स्वामी यांनी केले.

    सोलापूर :  सोलापूर झेडपीत पीआरसी कमिटी दाखल झाली आहे. यशवंतराव चव्हाण सभागृहात झेडपी कारभाराची तपासणी अणि साक्ष घेण्यास सुरुवात झाली आहे.प्रारंभी पीआरसी चेअरमन संजय रायमुलकर यांचे स्वागत सीईओ दिलीप स्वामी यांनी केले.
    आ.विक्रम काळे,आ.सदाभाऊ खोत,माजी मंत्री महादेव जानकर यांच्यासह आमदार मंत्रालयीन अधिकारी यांची उपस्थिती होती. साक्ष घेण्यापुर्वी झेडपी अधिकाऱ्यांची ओळख परेड घेण्यात आली. चेअरमन संजय रायमुलकर हे अस्न ग्रहण करण्यापुर्वीचं झेडपी अधिकारी अस्नस्थ होताचं आमदार विक्रम काळे यांनी झेडपी अधिकाऱ्यांना सुनवले. अध्यक्ष बसण्यापुर्वीचं तुम्ही का बसता? तुम्हाला घाई असेल तर तुम्ही जाऊ शकता असे बोल सुनावले.