पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिंधुदुर्ग दौऱ्यावर

औचित्य साधून सिंधुदुर्गातील आरोग्यच्या भावना त्यांच्या पर्यत पोहोचल्या यातूनच सिंधुदुर्ग जिल्ह्यात भव्य दिव्य रुग्णालय उभे राहील अशी अपेक्षा सर्वसामान्य जनतेची आहे.

    सिंधुदुर्ग : मालवणमध्ये झालेला नौदलदिनाचा कार्यक्रम सुनियोजित पणे पार पडला मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सिंधुदुर्गात आल्याने कार्यक्रमाची शोभा वाढली. त्याचे औचित्य साधून सिंधुदुर्गातील आरोग्यच्या भावना त्यांच्या पर्यत पोहोचल्या यातूनच सिंधुदुर्ग जिल्ह्यात भव्य दिव्य रुग्णालय उभे राहील अशी अपेक्षा सर्वसामान्य जनतेची आहे.

    आता हिवाळी अधिवेशन चालु झाले आहे. सिंधुदुर्गातील आमदारांनी अधिवेशनामध्ये आरोग्याची समस्या मांडून ती सोडवण्यासाठी सिंधुदुर्गात भव्य सुसज्ज असे हॉस्पिटल उभारणे किती निकडीचे आहे हे पटवून देण्यासाठी सदरील विषय अधिवेशात मांडून त्यावर ठोस उपाय करावे आणि किती वर्ष सिंधुदुर्गात येणाऱ्या पर्यटकांना व अपघाती रुग्णांना उपचारासाठी दुसऱ्या राज्याचा व जिल्ल्याचा आधार घ्यावा लागणार आहे हा विचार राजकिय नेतेमंडळींनी व नागरीकांनी करावा व सकारात्मक पाऊल उचलले आणि सर्व सोयीदेयुक्त सुसज्ज असे रुग्णालय उभे राहील अशी सिंधुदुर्गवासीयांची अपेक्षा आहे.

    आपला सिंधुदुर्गातील मतदार मालवणमध्ये झालेला नौदलदिनाचा कार्यक्रम सुनियोजित पणे पार पडला मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सिंधुदुर्गात आल्याने कार्य क्रमाची शोभा वाढली त्याचे औचित्य साधून सिंधुदुर्गातील आरोग्यच्या भावना त्यांच्या पर्यत पोहोचल्या आता हिवाळी अधिवेशन चालु झाले आहे. सिंधुदुर्गातील आमदारांनी अधिवेशनामध्ये आरोग्याची समस्या मांडून ती सोडवण्यासाठी सिंधुदुर्गात भव्य सुसज्ज असे हॉस्पिटल उभारणे किती निकडीचे आहे हे पटवून देण्यासाठी सदरील विषय अधिवेशात मांडून त्यावर ठोस उपाय करावे आणि किती वर्ष सिंधुदुर्गमध्ये येणाऱ्या पर्यटकांना व अपघाती रुग्णांना उपचारासाठी दुसऱ्या राज्याचा व जिल्ल्याचा आधार घ्यावा लागणार आहे हा विचार राजकिय नेतेमंडळींनी व नागरीकांनी करावा व सकारात्मक पाऊल उचलतील अशी सिंधुदुर्गवासीयांची अपेक्षा आहे.