बारामती राज्यपालांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन

राज्यपाल भगतसिंग कोष्यारी यांनी तसेच भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ बारामती शहरातील भिगवण चौक या ठिकाणी तीव्र आंदोलन करण्यात आले.

    बारामती: राज्यपाल भगतसिंग कोष्यारी यांनी तसेच भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ बारामती शहरातील भिगवण चौक या ठिकाणी तीव्र आंदोलन करण्यात आले.

    या दोघांच्या निषेधाच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. यावेळी बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, नगरसेवक सत्यव्रत काळे, नवनाथ बल्लाळ, संजय लालबिगे, राकेश वाल्मिकी, निलेश मोरे,उमेश दुबे,रोहन माघाडे,सोनू कांबळे निलेश शेंडगे,पोपट उघडे, राहुल जाधव,दाऊद शेख,विशाल पाटील,धीरज ढवण,गणेश शिंदे, विवेक गायकवाड सत्यजित काटकर,संग्राम जाचक,भैय्या मोरे, रंजीत चव्हाण, रोहित उबाळे,नाना घाडगे,समाधान गोरे,किरण माने,यथार्थ काळे, मंगेश पवार, चेतन वाडेकर,उल्हास कोरे यांच्यासह शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.