Raid on unauthorized agricultural centers in the district! 5.29 lakh worth of property seized, action taken by Bharari Squad

परवानगीशिवाय (Without permission )बियाणे व कीटकनाशके विकल्या प्रकरणी (sale of seeds and pesticides) उमेश श्रावण गौतम विरुद्ध गोरेगाव पोलिस ठाण्यात बियाणे नियंत्रण आदेश १९८३, कीटकनाशक कायदा १९६८, कीटकनाशक नियम १९७१, जीवनावश्यक वस्तू नियंत्रण कायदा १९५५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    गोंदिया : गोरेगाव तालुक्यातील (Goregaon taluka) तिल्ली मोहगाव येथे विना परवाना (Without a license) कृषी केंद्र (Krishi Kendra) थाटून धान पीक बियाणांसह खते व इतर बियाणांची विक्री करणाऱ्या अवैध कृषी केंद्रावर ( illegal agricultural centers ) गोंदिया कृषी विभागाच्या (Gondia Department of Agriculture ) भरारी पथकाने (Bharari squad) छापामार कारवाई करून ५ लाख २९ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. तिल्ली मोहगाव (Tilli Mohgaon) येथे अनाधिकृतपणे कृषी केंद्र स्थापन करून बियाणे व कटकनाशके विक्री केले जात असल्याची गुप्त माहिती मिळाली, या आधारे कृषी विभागाच्या भरारी पथकाने धाडसत्र राबवून तिल्ली मोहगाव येथील उमेश श्रावण गौतम याच्या अनाधिकृत कृषी केंद्रावर धाड टाकली.

    यावेळी परवानगीशिवाय (Without permission )बियाणे व कीटकनाशके विकल्या प्रकरणी (sale of seeds and pesticides) उमेश श्रावण गौतम विरुद्ध गोरेगाव पोलिस ठाण्यात बियाणे नियंत्रण आदेश १९८३, कीटकनाशक कायदा १९६८, कीटकनाशक नियम १९७१, जीवनावश्यक वस्तू नियंत्रण कायदा १९५५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चौहान, कृषी विकास अधिकारी एम.के. मडामे, विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय नागपूरचे सहसंचालक संदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी एस. बी. बावनकर, नियंत्रण निरीक्षक एस. जे. पाटोळे, तालुका कृषी अधिकारी गोरेगाव राजेश रामटेके यांनी केली.