तसेच सततच्या या दरवाढमुळे साहजिकच भाजीपाला, धान्य, इतर गरजेच्या वास्तू या महाग होत चालल्या आहेत. पुढील काहीदिवसांमध्ये महागाई वाढण्याची चिन्हे आहेत. या सगळ्यात सामान्य जनता होरपळत आहे.

    रत्नागिरीत : रत्नागिरीत गेल्या 8 दिवसापासून पेट्रोलच्या किमती मध्ये सातत्याने वाढ होत असून 112रु. वरून आत्ता पेट्रोलचे दर हे 120 वर पोहचले आहेत. त्यामुळे जनतेचे कंबर्डे मोडल्याचे चित्र आहे. तसेच सततच्या या दरवाढमुळे साहजिकच भाजीपाला, धान्य, इतर गरजेच्या वास्तू या महाग होत चालल्या आहेत. पुढील काहीदिवसांमध्ये महागाई वाढण्याची चिन्हे आहेत. या सगळ्यात सामान्य जनता होरपळत आहे.

    सध्या इंधनाचे दर गगनाला भिडले आहे. मात्र देशातंर्गत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ होताना दिसत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ सुरूच आहे. गेल्या १३ दिवसांत ११ वेळा इंधनदरवाढ झाली असून आतापर्यंत ८ रुपयांनी दर वाढले आहेत. अशातच रत्नागिरीत गेल्या 8 दिवसापासून पेट्रोलच्या किमती मध्ये सातत्याने वाढ होत असून 112रु. वरून आत्ता पेट्रोलचे दर हे 120 वर पोहचले आहेत.