सदाशिव पेठेत तरुणीवर हल्ला केलेल्या शंतनू जाधवचा जामीन अर्ज न्यायालयाकडून मंजूर

नुकताच यासंदर्भात मोठी अपडेट आली आहे की या तरीनाला जमीन मंजूर झाला आहे. आपल्या देशात कायदा प्रबळ आहे.

    मोठी अपडेट : सदाशिव पेठेमध्ये भररस्त्यात २१ वर्षीय तरुणाने तरुणीवर पळत जात हल्ला करण्याचा लप्रयत्न केला होता. मात्र लेशपाल जवळगे या तरुणाने प्रसंगावधान दाखवल्याने या तरुणीवरचा हुकला होता. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. याचसंदर्भात पुण्यातील सदाशिव पेठेत एकतर्फी प्रेमातून (Pune Crime News) झालेल्या हल्ला प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपीला जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे आता शंतनू लक्ष्मण जाधव असं या २१ वर्षीय आरोपीचं नाव होतं.

    नुकताच यासंदर्भात मोठी अपडेट आली आहे की या तरीनाला जमीन मंजूर झाला आहे. आपल्या देशात कायदा प्रबळ आहे. त्यामुळे कायद्यानुसार सगळी प्रक्रिया पार पडत आहे. १०० गुन्हेगार सुटले तरी चालतील मात्र एका निरापराधाला शिक्षा नको व्हायला, असा अलिखित नियम आपल्या देशात पाळला जातो. त्यामुळे प्रकरणीदेखील योग्य कारवाई होईल आणि शिक्षा दिली जाईल, अशी खात्री आहे. भविष्यात हाच मुलगा महिलांच्या सुरक्षेसाठी त्याचं आयुष्य समर्पित करेल, अशी अपेक्षा बाळगतो’, असं या तरुणीला वाचवणारा तरुण लेशपाल जवळगे सांगितले.

    शंतनू लक्ष्मण जाधवने ॲड. अभिषेक हरगणे, ॲड. स्वप्नील चव्हाण, ॲड. ओंकार फडतरे यांच्यामार्फत जामीन मिळवण्यासाठी अर्ज सादर केला होता. कारागृहातून जामीन मिळवून बाहेर पडल्यानंतर तपास अधिकाऱ्यांनी बोलाविल्यानंतर उपस्थित राहणे, पासपोर्ट जमा करणे या अटींवर जाधव याचा जामीन अर्ज न्यायालयाने मंजूर केला आहे.