सेंन्ट अॅन्स इंग्लिश मेडियमची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

मार्च २०२२ मध्ये घेणेत आलेल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व ऊच्यमाध्यमिक प्रमाणपत्र अर्थात एस एस सी परिक्षा (१० वी) चा निकाल शुक्रवार ता. १७ ला रोजी घोषीत करणेत आला असून लोणंद ता. खंडाळा येथील नावलौकीक मिळवलेल्या सेंन्ट अॅन्स इंग्लिश मेडियम स्कूलने याहीवर्षी एसएससी परिक्षेत घवघवीत यश मिळवत ऊज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे.

  लोणंद : मार्च २०२२ मध्ये घेणेत आलेल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व ऊच्यमाध्यमिक प्रमाणपत्र अर्थात एस एस सी परिक्षा (१० वी) चा निकाल शुक्रवार ता. १७ ला रोजी घोषीत करणेत आला असून लोणंद ता. खंडाळा येथील नावलौकीक मिळवलेल्या सेंन्ट अॅन्स इंग्लिश मेडियम स्कूलने याहीवर्षी एसएससी परिक्षेत घवघवीत यश मिळवत ऊज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. इ. १२वी सायन्सचा निकालही यंदा शंभर टक्के लागला आहे.

  शैक्षणिक जिवनातील महत्वाचे वर्ष असणाऱ्या दहावीच्या परिक्षेस एकूण १२० विद्यार्थी बसले परिक्षेस बसलेले सर्वच विद्यार्थी पास झालेने विद्यालयाचा निकाल १०० % लागला आहे.
  दहावीच्या बसलेल्या १२० विद्यार्थ्यापैकी ७१ विद्यार्थी डिस्टींगशनमध्ये,फस्ट क्लास ४१विद्यार्थ्यांनी, व सेंकड व क्लास ६ विद्यार्थ्यांनी मिळविला आहे.

  विद्यालयामध्ये प्रथम आलेले तिन विद्यार्थी…..
  सृष्टी शिंदे -९४.६०%, अथर्व कोळपे- ९४%, पायल पावणे – ९३.८o%, मैत्री तन्ना – ९३.८०%
  सेंन्ट अॅन्स स्कूलच्या प्राचार्या सिस्टर विन्सी मारिया यांनी यशस्वी विद्यार्थ्याचे अभिनंदन केले. दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांचे व शाळेतील सर्व सेवकांचे विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लावल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.