Does Chief Minister Uddhav Thackeray know what Anil Parab confessed to ED? Question from BJP leader Kirit Somaiya

विधानपरिषद निवडणुकीत मतदानासाठी अनिल देशमुख आणि नवाब मलिक (Anil Deshmukh and Nawab Malik) यांनी मागील आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High court) याचिका दाखल केली होती, परंतू यावर न्यायालयाने निर्णय देताना, या दोघांची याचिका फेटाळून लावली होती. तसेच मतदान करता येणार नाही, असं आपल्या निर्णयात म्हटलं होतं. त्यानंतर आता विधानपरिषद निवडणुकीत मतदानासाठी अनिल देशमुख आणि नवाब मलिकांची सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. (Anil Deshmukh and Nawab Malik Supreme Court petition) मलिक आणि देशमुखांचा सर्वोच्च न्यायालयात मतदानाच्या परवानगीसाठी अर्ज दाखल केला आहे, आता या याचिकेवर सुनावणी पार पडली असून, या दोघांची याचिका सर्वोच्य न्यायालयाने सुद्धा फेटाळून लावली आहे.

    मुंबई : आज विधान परिषद निवडणूक (MLC Election 2022) निवडणुका होत आहेत. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 11 उमेदवार (MLC Election 10 seat) रिंगणात उतरले आहेत. दहाव्या जागेसाठी काँग्रेस आणि भाजपमध्ये (Congress and BJP) लढत रंगणार आहे. भाजपा व मविआ या दोघांनी एक एक मतांसाठी अपक्षांची मनधरणी करत आहेत. तसेच एक एक मतांसाठी भाजप व मविआने जोरदार फिल्डिंग लावली आहे. भाजपाने आजारी आमदारांना सुद्धा मतदानासाठी मुंबईत आणले आहे. तर मविआ सुधा एक एक मतासाठी झगडत आहे. मलिक-देशमुखांना मतदान करता (Deshmukh and malik voting) यावे यासाठी आज सकाळपासून राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रयत्नशील होते, दरम्यान, या दोघांची मुंबई उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्यानंतर यांनी सर्वोच्य न्यायालयात धाव घेतली होती. आता त्याच्या सुद्धा निकाल  समोर आला आहे.

    दरम्यान, विधानपरिषद निवडणुकीत मतदानासाठी अनिल देशमुख आणि नवाब मलिक (Anil Deshmukh and Nawab Malik) यांनी मागील आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High court) याचिका दाखल केली होती, परंतू यावर न्यायालयाने निर्णय देताना, या दोघांची याचिका फेटाळून लावली होती. तसेच मतदान करता येणार नाही, असं आपल्या निर्णयात म्हटलं होतं. त्यानंतर आता विधानपरिषद निवडणुकीत मतदानासाठी अनिल देशमुख आणि नवाब मलिकांची सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. (Anil Deshmukh and Nawab Malik Supreme Court petition) मलिक आणि देशमुखांचा सर्वोच्च न्यायालयात मतदानाच्या परवानगीसाठी अर्ज दाखल केला आहे, आता या याचिकेवर सुनावणी पार पडली असून, या दोघांची याचिका सर्वोच्य न्यायालयाने सुद्धा फेटाळून लावली आहे. (Supreme Court rejects Malik Deshmukh petition) या निर्णयामुळं मविआला दोन मते गमवावी लागणार आहेत. राज्यसभेप्रमाणे विधानपरिषदेत सुद्धा मलिक-देशमुखांना मतदान करता आले नाही. आज सकाळपासून या दोघांना मतदान करता यावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुद्धा हालचाली व प्रयत्न सुरु होते. मात्र आता सर्वोच्य न्यायालायने याचिका फेटाळल्यामुळं या दोघांना आता मतदान करता येणार नाही.

    सर्वोच्य न्यायालयाच्या या निर्णयावर प्रतिक्रिया देताना ठाकरे सरकारला आणखी “थप्पड” अशी प्रतिक्रिया माजी खासदार व भाजपा नेते किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांनी दिला आहे. राज्यसभेप्रमाणे विधानपरिषदेत सुद्धा मलिक-देशमुखांना मतदान करता आलेलं नाही. त्यामुळं महाविकास आघाडीला दोन मतं गमवावी लागली आहेत.