तणावपूर्ण वातावरणात तुम्ही शांत कसे? सर्वोच्य न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले

शांतता भंग होते, परिणामी तणावपूर्ण वातावरण, द्वेष भावना निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत केंद्राने (central government) भूमिका घेणं महत्त्वाचं असतं, पण केंद्र सरकार शांततेची भूमिका घेत असल्यामुळं किंवा केंद्राकडून अशा परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यास अपयश येत असल्यानं सर्वोच्य न्यायालयाने (Supreme court) केंद्र सरकारला चांगलेच झापले आहे.

    मुंबई : देशात मागील काही वर्षापासून दंगली तसेच सामाजिक सलोख्याचे वातावरण बिघडले असून, दोन समाजात तेढ निर्माण होत आहेत. तसेच दोन जातीत, समाजात किंवा दोन धर्मांत वाद निर्माण होतायेत. यामुळं वातावरण बिघडले जात असून, शांतता भंग होते, परिणामी तणावपूर्ण वातावरण, द्वेष भावना निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत केंद्राने (central government) भूमिका घेणं महत्त्वाचं असतं, पण केंद्र सरकार शांततेची भूमिका घेत असल्यामुळं किंवा केंद्राकडून अशा परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यास अपयश येत असल्यानं सर्वोच्य न्यायालयाने (Supreme court) केंद्र सरकारला चांगलेच झापले आहे.

    दरम्यान, शांतता भंग झाल्यामुळं दोन गटात हाणामारी, जाळपोळ, दंगे आदी प्रकार घडतात, त्यामुळं सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान होतं, किंबहुना देशाची मोठी हानी होते. बुधवारी ११ याचिका सर्वोच्य न्यायालयात आल्या होत्या. द्वेषपूर्ण वातावरणावर केंद्र शांत कसे असा ह्या याचिका होत्या. यावर सुनावणी देताना, सर्वोच्य न्यायालयाने केंद्र सरकारला चांगलेच झापले आहे.