Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ दिवशी सुरु होणार ठाणे ग्रामीण पोलीस भरतीची प्रक्रिया; पोलीस अधीक्षकांची माहिती!

ठाणे ग्रामीण पोलीस दलाची भरती प्रक्रिया १९ जूनपासून पार पडणार असून, त्यासाठी उमदेवारांची सर्व व्यवस्था करण्यात आल्याची माहिती ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ.डी.एस.स्वामी यांनी दिली आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Jun 17, 2024 | 05:05 PM
पोलीस भरती

पोलीस भरती

Follow Us
Close
Follow Us:

राज्यातील अनेक भागांमध्ये तरुण मोठ्या संख्येने पोलीस भरती, आर्मी भरतीची तयारी करत असतात. अशातच आता ज्या उमेदवारांनी ठाणे ग्रामीण पोलीस दलात भरती होण्यासाठी अर्ज भरले आहेत. अशा तरुणांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. “ठाणे ग्रामीण पोलीस दलाकडून येत्या १९ जून पासून आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.” अशी माहिती ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ.डी.एस.स्वामी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

७०१९ उमेदवारांचे अर्ज प्राप्त

ठाणे ग्रामीण पोलीस दलामध्ये एकूण ११९ पदांसाठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे. या सर्व जागांसाठी एकूण ७०१९ उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये एकूण १०१५ महिला उमदेवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. तर पुरुष उमेदवारांचे सहा हजार चार अर्ज प्राप्त झाले आहेत. येत्या १९ जून पासून मुंब्रा येथील मौलाना अबुल कलाम आझाद स्टेडीयम येथे ही पोलीस भरतीची प्रक्रिया पार पडणार आहे. असेही डॉ.डी.एस.स्वामी यांनी म्हटले आहे.

करण्यात आलीये उमेदवारांची राहण्याची व्यवस्था

दरम्यान, जे उमेदवार भरतीसाठी मुंब्रा येथे भरतीसाठी येणार आहेत. त्यांची गैरसोय होणार नाही याची संपुर्ण काळजी घेतली जाणार आहे. या भरती प्रक्रियेमध्ये शारीरिक चाचणी पार पडणार आहे. सध्या पावसाचे दिवस आहेत. म्हणून १०० मीटरचा जो ट्रॅक आहे त्या ठिकाणी पुर्णपणे वॉटरप्रुफिंग करण्यात येणार आहे. जे उमेदवार मध्यरात्री येतील किंवा पहाटे येतील त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. अशी माहितीही डॉ.डी.एस.स्वामी यांनी दिली आहे. इतकेच नाही तर आरोग्याच्या दृष्टीकोनातून उमेदवारांसाठी ॲम्ब्युलन्स असणार आहे. तसेच कोणत्या उमेदवाराला काही शंका असतील तर तातडीने त्या शंकाच निरासन करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.

Web Title: Thane rural police recruitment process start from june 19

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2024 | 03:53 PM

Topics:  

  • Maharashtra Police Bharti

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.