सिंधुदुर्गात दशावताराचा प्रयोग सुरु असतानाच कलाकाराला आला हार्ट अटॅक

सिंधुदुर्गात आयोजित दशावतार महोत्सवात आयोजीत करण्यात आला होता. दशावतार नाट्यप्रयोग सुरु असताना त्यातील एक कलाकाराला अचानक  हार्ट अटॅक आला. काही कळायच्या आत तो कलाकार स्टेजवर खाली कोसळला. त्याल तातडीने जवळच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले असून आता सध्या याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.

    सिंधुदुर्ग : केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री आणि भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित दशावतार महोत्सवात (Dashavtar Festival)  नाट्यप्रयोगादरम्यान कलाकाराला हार्ट अटॅक (Heart Attack) आल्याची घटना उघडकीस आली आहेे.  सध्या या कलाकाराला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून आता त्याची प्रकृती स्थिर आहे.