खालच्या दर्जाची टीका करणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे मी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर नाही; असं का म्हणाले आमदार गोपीचंद पडळकर ?

यावेळी राष्ट्रवादीच्या संदर्भात विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर देताना गोपीचंद पडळकर म्हणाले की, राष्ट्रवादीची अडीच वर्ष महाराष्ट्रात सत्ता होती. यावेळी मी अनेक विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर राष्ट्रवादीच्या कोणत्या नेत्यांना देता आले नाही. राष्ट्रवादीची सर्वप्रथम सौरवट्यावर आणले

    औरंगाबाद – आमदार गोपीचंद पडळकर हे आज मंगळवार 10 जानेवारी रोजी औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आले आहेत. यावेळी राष्ट्रवादीच्या संदर्भात विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर देताना गोपीचंद पडळकर म्हणाले की, राष्ट्रवादीची अडीच वर्ष महाराष्ट्रात सत्ता होती. यावेळी मी अनेक विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर राष्ट्रवादीच्या कोणत्या नेत्यांना देता आले नाही. राष्ट्रवादीची सर्वप्रथम सौरवट्यावर आणले असून त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे अत्यंत खालच्या दर्जाच्या टीका राष्ट्रवादीचे नेते माझ्यावर करत असतात, मात्र विचारिक दृष्टिकोनातून राष्ट्रवादीच्या कोणत्या नेत्यांना माझ्या प्रश्नांचे उत्तरे देता आलेली नाही ही दुखद गोष्ट आहे. अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे.