मी जेलमध्ये जाणार असल्याच्या तारखा देत आहेत, मात्र मी घाबरणार नाही : खडसे

जर काही केले नसेल तर घाबरण्याचा कारण नाही, एक रुपयाचा भ्रष्टाचार केला नाही, केवळ बदनाम करण्याचा प्रयत्न आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली आहे.

    धुळे – मी जेलमध्ये जाणार असल्याच्या तारखा दिले जात आहेत. आता सीबीआय चौकशी सुरू केली आहे. सगळ्या चौकशा लावल्या आहेत. मात्र, जर काही केले नसेल तर घाबरण्याचा कारण नाही, एक रुपयाचा भ्रष्टाचार केला नाही, केवळ बदनाम करण्याचा प्रयत्न आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली आहे. मात्र, तुम्ही खोदा जेवढे खोदायचे आहे ते तुम्हाला काही मिळणार नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
    (सविस्तर बातमी थोड्याच वेळात)